करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळाचार
 
             घराणी
 
             विविध सण
 
             कुळकथा
 
       संप्रणाली
 
       माहितीचे मुद्दे
 
       संर्पक
 
प्रस्तावना कुल इतिहास पुर्वीचे कार्य प्रासिध्द करमरकर नावे व गोत्रे कुलदैवते
 
कुळा-चार
'कुलवृत्तान्त' म्हणजे 'पुस्तक' ही कल्पना पूर्वीच्या सर्व पिढ्यांमध्ये (निदान छापण्याच्या कलेचा शोध लागल्यापासून) अस्तित्त्वांत होती; या पार्श्व्भूमीवर 'वेबवर डेटाबेस कशाला?' हा प्रश्न काही जणांना कदाचित्  पडला असेल. उत्तर खरे म्हणजे प्रश्नांतच दडलेले आहे. मुद्रण-कलेचा शोध तसा अलीकडला म्हणजे हा फार-=तर 300-400 वर्षांपूर्वीं लागलेला आहे. त्याअगोदर ताम्रपटावर, दगडावर, भिंतीवर, अशा अनेक ठिकाणीं मारतीय, चिनी, इजिप्तशियन अशा प्राचीन संस्कृतींतील इतिहासातील घटना नोंदविलेल्या होत्या- कार्ण उघड आहे - त्यावेळीं जे माध्यम उपलब्ध होते त्याचा वापर होत गेला. अती-प्राचीन काळापासून कोणतेही माद्यम उपलब्ध नसल्यामुळे 'वेद' हे पिढ्यान्‍ पिढ्या मुखोद्गत स्वरूपांत जतन केले गेले. सारांश काय, त्यावेळीं जें माध्यम सहज उपलब्ध झाले, त्याचा वापर होत गेला. कोणत्याही कुलवृत्तान्ताची पूर्वीची आवृत्ती प्रकशित झाली तेव्हां (इ.स. 1980 च्या सुमारास किंवा त्यापूर्वी) 'इंटरनेट' उपलब्धच नव्हते, मुद्रण हेंच एकमेव माध्यम उपलब्ध असल्यानें, तो छापायलाच लागत होता. आज 21  व्या शतकांत परिस्थिती बदलली आहे, इंटरनेट जगभर (अगदी भारतांत सुद्धा खेडोपाडी) पोहोचलेले आहे आणि आज वेबवर डेटाबेस करून कुलवृत्तान्त करणें, हें तो छापण्यापेक्षां स्वस्त झालेले आहे.
कुलवृत्तान्त 'वेब-डेटाबेस' स्वरूपांत करण्याचें 'स्वस्त' हें एकमेव कारण नाहीं. हा परिच्छेद वाचल्यावर तुमच्या द्यानांत येईल कीं हें 'स्वस्त आणि मस्त' आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+