करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
        संप्रणाली
 
        माहितीचे मुद्दे
 
        संर्पकासाठी
 
कुलवॄत्तांचे प्रयोजन दाही दिशा प्रकाशित कुलवृत्तांत  
 
 ऋणनिर्दश व आभार
 

१) "सर्व करमरकर कुलबंधू व भागिनी"
२) "करमरकर फ़ाऊंडेशन" संस्थेचे सर्व पदधिकारी व निमंत्रित सदस्य व त्यांचे सर्व कुटुंबीय.
३) ग्रंथास सुरुवात केलेपासुन प्रकाशनापर्यंत प्रासिध्दी देऊन मदत केलीली वृत्तपत्रे - विशेषत: महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता व दैनिक सकाळ इत्यादि
४) कुलवृत्तांत छ्पाई व प्रकाशनापोटी देणगी देणारे "सर्व देणगीदार"
५) कुलवृत्तांत संकलन, छ्पाई प्रुफ़े तपासणे व इतर सर्व कामात सर्वतोपरी मदत करणारे व माझ्या खांद्याला खांदा भिडवून काम करणारे श्री. दत्तात्रय नागेश (अंधेरी), श्री. अनंत कृष्णाजी (विलेपार्ल), श्री. सुरेश रघुनाथ (बोरीवली).
६) प्रुफ़े तपासण्यात मदत करणारे अनेक परंतू त्यापैकी प्रामुख्याने माझ्या घरची मंड्ळी पत्न्नी सौ.वृषाली (विजया), मुली कु. नमिता व कु. शिल्पा तसेच माझ्या कार्यातील कु. दर्पणा करमरकर आणि कु. शर्वरी बाक्रे. आणि श्याम र. करमरकर आणि कंपनी चार्टर्ड अकाऊंटंट्स ह्यांच्या कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी, आणि प्रथम टंकलिखीत प्रत छापुन देणा-या सौ.लता पांडूरंग नेने विजयनगर अंधेरी
पुस्तकाची सुबक व सुस्पष्ट अशी छपाई मर्यादित वळेत करुन देणारे मे. रिफ़्लेक्शन प्रिंट कम्युनिकेशन प्रा.
लिमिटडचे सर्व निर्दशक व विशेषत :श्री संदेश जाधव संतोष गोरीवले संदेश घाडी गौरी जौशी निलेश दळवी व त्यांचे सर्व सहकारी.
७) मुख्यपृष्टावरील विविध रंगी चित्राच्या डिझाईनचे सुंदर व सुबक काम करणारे मे. रिफ़्लेक्शनचे श्री. संतोष परब.
८) प्रासिध्द झालेले चित्तपावनांचे सर्व कुलवृत्तात व विशेषत: कर्व पेंड्से देवधर-दीक्षीत - ढमढेरे साठे- साठ्ये व गद्रे कुलवृत्तात आणि खाडिलकर व गोखले कुलवृत्तात.
९) "करमरकर फ़ाऊडेशनचे" पूर्वी छापलेले लेख व इतर माहिती.
१०) शिल्पकार पद्मश्री विनायक पांडूरंग, रिअर अडमिरल सदाशिव गणेश व डॉ नरेंद्र कृष्णराव ह्यांचे नातेवाईक व ह्या व्यक्तीवर छापून आलेले संदर्भग्रंथ.
११) ह्यावर दिलेल्या व निर्दश करण्याचे अनवधानाने वा चुकुन राहिलेल्या सर्व व्यक्तीचे आम्ही मन:पुर्वक आभार मानतो.